ORF Marathi's profile picture

ORF Marathi

@ORFMarathi

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडीं आणि कृषी, शहरीकरण, तंत्रज्ञान, संस्कृती इत्यादींचा विविधांगी परामर्श.

India
twitter
Followers
1,180
Following
108
Posts
47,285
Engagement Rate
0.00%
Campaigns Featured in
1

Recent Posts

Wed Apr 09

मलेशियामध्ये ऑनलाइन कट्टरतावाद वाढत आहे, ज्यामुळे संपूर्ण आग्नेय आशियामध्ये कट्टरतावादाला चालना मिळत आहे. सोशल मीडिया भरती भरती सक्षम करते, ज्यामुळे सीमेपलीकडे सुरक्षा जोखीम निर्माण होते. https://t.co/8LXgjI5UP5 #Malaysia #Radicalization #socialmedia #Terrorism #ORF

Wed Apr 09

अमेरिकेची लष्करी मदत थांबवल्यामुळे युक्रेनची स्थिती आणखी कमकुवत झाली आहे. यामुळे रशियाला प्रोत्साहन मिळाल्याने कीव्हच्या युद्ध टिकवण्याच्या क्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. https://t.co/gLqPCMOOO6 #USA #Ukraine #RussiaUkraineWar #Putin #ORF

Wed Apr 09

मलेशिया 2025 मध्ये आसियानचे अध्यक्षपद भूषवताना एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे, कारण तो क्षेत्रवाद, आंतर-क्षेत्रीय संबंध आणि जागतिक दक्षिणी सहकार्यात वाढ घडवण्याचा प्रयत्न करत आहे. https://t.co/2SihxxWNT3 #ASEAN #Malaysia #ORF

Wed Apr 09

ताज्या टाइम युज सर्वेचे प्रारंभिक निष्कर्ष दर्शवितात कि भारतातील महिलांवर वेतनाशिवाय केल्या जाणाऱ्या कामाचा भार खूप जास्त आहे, ज्याचे धोरणनिर्मितीवर परिणाम होतात.✍️@sunaina_kumar https://t.co/YO8h80jJ7s #Unpaidwork #Women #Timeusesurvey #India #म

Wed Apr 09

उष्णतेशी लवचिकता राखणे हे शहरस्तरीय हवामान कृतीसाठी अत्यावश्यक घटक असून, त्यासाठी शाश्वत नियोजन, हरित पायाभूत सुविधा आणि प्रभावी धोरणात्मक समन्वय आवश्यक आहे. https://t.co/qgPkFD1NHU #ClimateAction #ClimateEmergency #Climatechange #म

Wed Apr 09

ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान म्हणून नायजेल फॅरेज यांची निवड होण्याची शक्यता नसली, तरी त्यांचे लोकाभिमुख राजकारण ब्रिटनच्या राजकीय परिघावर ठसा उमटवेल आणि त्यामुळे त्यांना नाकारता कामा नये. https://t.co/75hkqLPZDq #ReformUK #Politics #NigelFarage #Trump #म

Tue Apr 08

रेगन कालीन 'स्टार वॉर्स'च्या महत्त्वाकांक्षेला पुनरुज्जीवित करत, प्रगत हवाई धोक्यांपासून अमेरिकेचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकसित करण्याचे आदेश दिले आहेत. https://t.co/wxNldmYjOr #Irondome #Trump #म

Tue Apr 08

बदलत्या प्राधान्यक्रमांमुळे रखडलेला आशिया-आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर पुन्हा गतिमान होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारत आणि जपान या प्रकल्पात गुंतवणूक आणि भागीदारी वाढवण्याचा गंभीरपणे विचार करत आहेत. https://t.co/lW6QtzQ0B8 #Asiaafrica #growthanddevelopment #India #Japan #ORF #म

Tue Apr 08

नियामक प्रयत्न असूनही, भारतातील तंबाखूचे सेवन हे आरोग्य आणि आर्थिक क्षेत्रातील एक मोठे आव्हान राहिले आहे, त्यामुळे मजबूत धोरणे, कर आकारणी आणि सार्वजनिक आरोग्य उपक्रमांची आवश्यकता आहे. https://t.co/7oZmkF4yBg #Tobacco #Cancer #healthcare #India #ORF

Tue Apr 08

ग्रँड नरेटिव्ह हे वैचारिक प्रवाह नियंत्रित करण्याचे महत्त्वाचे साधन आहे, यास इतिहास साक्षी आहे. डिजिटल मिडीयाच्या विकासासोबत अशा नरेटिव्हला बळकटी मिळणार आहे. ✍️@jaibal https://t.co/mJ65sFTdul #narratives #SocialMediaInfluence #Digitalage #influencers #ORF #digitalmedia #म

Tue Apr 08

आपल्या प्रचारमोहिमेतील आश्वासनांचे पालन करत, ट्रम्प यांनी प्रशासन आणि धोरणाच्या जवळजवळ सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांना लक्ष्य करून अनेक कार्यकारी आदेश जारी केले आहेत. ✍️@viveksans https://t.co/FiQLwJurpi #TrumpTariffs #Trump #orders #JDVance #म

Tue Apr 08

USAID चे भविष्य अनिश्चित असताना, भारताला त्याच्या आरोग्य धोरणांचे पुनर्मूल्यांकन करावे लागणार आहे. अशाप्रकारच्या बदलाशी भारताला जुळवून घेणे कितपत शक्य आहे हा आता महत्त्वाचा प्रश्न आहे. ✍️Rajib Dasgupta https://t.co/HjKhun6p7h #USAID #healthcare #Trump #elonmusk #JDVance #म

Tue Apr 08

मोबिलीटी सेक्टरमधील डिजीटल मॅनिप्युलेशच्या विविध युक्त्यांना ठोस उपाययोजनांसह संबोधित करणे गरजेचे आहे.✍️ Tanusha Tyagi https://t.co/Zx0yiuCW1f #mobilityapps #ola #Uber #darkpatterns #ORF

Tue Apr 08

‘AI’च्या माध्यमातून गुंतागुंतीच्या सेवा स्वयंचलित होत असल्याने उद्योग जगताला मोठ्या बदलाला सामोरे जावे लागत आहे. सॉफ्टवेअर हे केवळ एक साधन राहिलेले नसून उद्योगांच्या कार्यान्विततेची प्रेरक शक्ती बनले आहे. ✍️@Nishaholla https://t.co/yAaeyeVqrv #AI #AIservices #chatgpt4 #म

Tue Apr 08

2024 मध्ये दिसलेला आणखी एक मोठा ट्रेंड म्हणजे हुकूमशाही शक्तींचा निवडणुकीत हस्तक्षेप आणि खोट्या बातम्यांचा प्रचार.✍️@SNiranjansahoo https://t.co/4wpWDN6pZt #election #Election2024 #DEMOCRACY #marathinews #म #politics

Tue Apr 08

भारत आणि बांगलादेश यांच्यातील मच्छिमारांची देवाणघेवाण भविष्यातील संबंधांसाठी सकारात्मक दिशा दर्शवते. ✍️@SohiniBose13 and @AnasuaBasu_RC https://t.co/Ok0a9VotH4 #Bangladesh #India #fishermen #Diplomacy #Geopolítica #म

Tue Apr 08

ब्रह्मोस क्षेपणास्त्राची आग्नेय आशियातील देशांना विक्री करण्याचे भारताला अनेक फायदे आहेत. ✍️@katul02 https://t.co/wFIt383dIt #BrahMos #missile #SoutheastAsia #China #म

Tue Apr 08

काल्पनिक संघर्षासाठी दक्षिण कोरिया आणि जपान रशियाला लक्ष्य करीत असल्याच्या अहवालांमुळे या प्रदेशात लष्करी संघर्ष आणि खर्च वाढण्याची शक्यता आहे. https://t.co/IpGkFJpdTy #Japan #Southkorea #Russia #USA #म

Tue Apr 08

असद राजवटीच्या पतनानंतर जगाला एका निर्णायक परीक्षेचा सामना करावा लागत आहे. जसे की केमिकल वेपन्स कन्व्हेन्शनची (CWC) अंमलबजावणी करणे आणि सीरियातील रासायनिक शस्त्रांचा साठा नष्ट करणे. https://t.co/UiwMprfQ8i #Chemicalweapons #Syria #asad #ORF #CWC #म

Tue Apr 08

आफ्रिकेचे डिजिटल परिवर्तन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर, आफ्रिकेला आपले डिजिटल शक्तीकेंद्र बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी अत्यंत गरजेची आहे. https://t.co/HmEdeV302X #PPP #DigitalInnovation #Africa #technology #Tech4All #ORF #म