Divya Marathi's profile picture

Divya Marathi

@MarathiDivya

News App For Realtime Updates, Local News, Short Video News, Install App
https://t.co/KkeatR65Ug

India
twitter
Followers
6,200
Following
1
Posts
114,439
Engagement Rate
0.00%
Campaigns Featured in
1

Recent Posts

Wed Apr 09

बीडमधील आवादा कंपनीत चोरीची घटना:वॉचमनला जीवे मारण्याची धमकी देत 12 लाखांची कॉपर केबल लंपास, 14 जणांवर गुन्हा #BeedCrime https://t.co/nDKbRMG0CZ

Wed Apr 09

राज्य सरकारने सगळे ढिले सोडले: पोलिसांवर तर नाहीच वैद्यकीय क्षेत्रावरही अंकुश नाही, दीनानाथ रुग्णालय प्रकरणी जयंत पाटलांची टीका #JayantPatil https://t.co/6XB2HOCt4i

Wed Apr 09

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी NCPची रणनीती:अजित पवार सोमवार ते बुधवार मुंबईत तर गुरुवार ते रविवार दौऱ्यावर #AjitPawar https://t.co/diKAs3lbb1

Wed Apr 09

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 13 पुजारी:ओमराजे म्हणाले - या प्रकरणात माझा सख्खा भाऊ किंवा इतर कुणी असला तरी कारवाई होणार #TuljapurDrugsCase https://t.co/5Z8vmI48iC

Wed Apr 09

ग्राउंड रिपोर्ट: प्रयागराजच्या गाझी दर्ग्याला भेट देणारे 75% लोक हिंदू:लोक म्हणाले- येथे 3 बाबा आणि एका सतीची समाधी; हलवा, पुरी आणि मांस अर्पण करतात #Prayagraj https://t.co/TQlSfn8bjB

Wed Apr 09

तहव्वुर राणाला आणल्यावर विश्वास ठेवू मात्र, दाऊदचे काय झाले?: नाना पटोलेंचा सवाल;  खासदार प्रणिती शिंदे यांचीही भाजपवर टीका #NanaPatole #PranitiShinde https://t.co/kAeQlKM2bb

Wed Apr 09

मनसेला टार्गेट करण्यामागे 'महाशक्ती'?:शरद पवार गटाने व्यक्त केली शंका; दोन पक्ष फोडल्याचा दाखला देत राज ठाकरेंना सतर्कतेचा इशारा #RohiniKhadse https://t.co/0dRwQYbyTc

Wed Apr 09

पवन कल्याणचा मुलगा आगीत होरपळला: सिंगापूरमध्ये 3 मजली इमारतीत लागली आग, हात आणि पायांना दुखापत; पंतप्रधान मोदींनी साधला संवाद #PawanKalyan https://t.co/ZdfNTmNg73

Wed Apr 09

मॅक्सवेलला सामना शुल्काच्या 25 टक्के दंड: BCCI ने एक डिमेरिट पॉइंटही दिला; IPL नियम मोडल्याबद्दल शिक्षा #GlennMaxwell https://t.co/1I2TU6coaC

Wed Apr 09

मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी येत आहे जाट: सनी देओलच्या 'जाट' चित्रपटात विनीत काढणार कोकिळेचा आवाज, रणदीप साऊथचा खलनायक #SunnyDeol #Jaat https://t.co/tL6satqa00

Wed Apr 09

महाराष्ट्राची निवडणूक एक मोठा 'फ्रॉड': भाजपने मतदार यादीत घोळ करून इलेक्शन जिंकले, मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप #MallikarjunKharge #MaharashtraElection https://t.co/4i7lXTL0S1

Wed Apr 09

आज सोन्याच्या भावात वाढ, चांदी स्वस्त झाली:सोने 808 रुपयांनी वाढून 89,358 रुपयांवर पोहोचले, चांदी 90,010 रुपये प्रति किलोने विक्री #GoldPrice https://t.co/uGNQ2lWoVZ

Wed Apr 09

भारतात दररोज सरासरी 52 गर्भवतींचा मृत्यू:पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त मृत्यू झाले; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल #PregnantWomen https://t.co/I07QZIt6tn

Post by MarathiDivya
Wed Apr 09

बनेश्वर रस्त्यासाठी सुप्रिया सुळेंचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन #SupriyaSule #Pune #BaneshwarRoad https://t.co/YKm6lIPcgy https://t.co/PBwC8iF7jZ

Wed Apr 09

मुंबईहून दिल्लीकडे जाणाऱ्या विमानावर मधमाशांचा हल्ला: विमानसेवा काहीकाळ विस्कळीत, प्रशासनाकडून गंभीर दखल #MumbaiAirport https://t.co/AuLjOzl3fN

Wed Apr 09

खुलताबादचे नाव रत्नपूर होणारच, इम्तियाज जलील पुन्हा 'जलील' होतील: शिवसेना नेत्याची टीका; ठाकरे गटावरही साधला निशाणा @sanjaynirupam @imtiaz_jaleel https://t.co/fR1oNalVi6

Wed Apr 09

प्रसिद्ध निर्माते सलीम अख्तर यांचे निधन: वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, राणी मुखर्जी आणि तमन्ना भाटिया यांना दिला होता पहिला ब्रेक #RaniMukherjee #TamannahBhatia https://t.co/aW5Ce3Sd3c

Wed Apr 09

रोहित पवारांची प्रा. राम शिंदे यांच्यावर टीका:म्हणाले- घटनात्मक पदावरील व्यक्तीने पदाचे अवमूल्यन करण्याचा विडा उचलला की काय? #RohitPawar https://t.co/yIJiyeJMoa

Wed Apr 09

प्रायव्हेट नोकरी:Vi मध्ये मॅनेजरपदाची रिक्त जागा; नोकरी ठिकाण MP, वार्षिक वेतन 8 लाखांपर्यंत #ManagerPost #VI https://t.co/5u9LkipvwR

Wed Apr 09

'न्यासा हिरोईन होणार नाही':काजोलने स्वतः दिला दुजोरा, म्हणाली- मुलीने निर्णय घेतला, सध्या तिला अभिनयात रस नाही #KajolDevgan https://t.co/9x1sCecM6J